नुकतेच Thomas Piketty चे Capitalism In 21st Century हे पुस्तक वाचनात आले. अत्यंत ताकदीने सद्य परिस्थितीचे विवेचन हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Patrimonial Capitalism हि एक नवी संकल्पना Piketty पुस्तकात मांडतात. याचा अर्थ असा कि सध्याचे capitalism हे वडिलोपार्जित असे capitalism आहे. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर काही शतके capitalism चा खूप बोलबाला होता. त्या काळामध्ये कितीतरी नवनवीन उद्योजक साऱ्या जगाने पाहिलेत. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर हे उद्योजक खूप मोठेदेखील झालेत. काहींनी जमिनीच्या उद्योगात, काहींनी machines च्या जगात तर काहींनी consumer goods च्या विश्वात आपले बस्तान बसवले. त्या काळामध्ये 'merit matters ' या capitalism च्या basic तत्वावरच capitalism चालले होते.
परंतु आजची परिस्थिती जर बघितली तर असं लक्षात येत कि आजचे अनेक छोटे मोठे उद्योजक अथवा capitalists हे स्वतः काही संपत्तीमध्ये नवीन भर घालण्याऐवजी वडिलोपार्जित संपत्तीवर मिळणाऱ्या returns वरच ऐशोआरामात जगत आहेत. म्हणजे merit पेक्षा family background जास्त महत्वाचे ठरते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. Dynastic Politics सोबत आता dynastic capitalism सुद्धा आले असे म्हणायचं का असा प्रश्न Piketty उपस्थित करतात.
२००८ च्या जागतिक आर्थिक संकटामधून अजूनही जग म्हणावे तेवढे सावरलेले नाही. त्यासाठी monetary easing सारखे कितीतरी नवीन उपाय जगभर अवलंबिले जात आहेत. परंतु जोवर Piketty नि मांडलेला crisis of capitalism वर उपाय होऊन पुन्हा merit matters अशी अवस्था येत नाही तोपर्यंत जागतिक आर्थिक संरचना पूर्णपणे मजबूत होणार नाही.

No comments:
Post a Comment