Sunday, March 13, 2011

अंतरीचा प्रवास





खरोखर...
आयुष्य खूप सुंदर आहे.. यामध्ये कधी आनंद अपार तर कधी दु:ख धारदार..
कधी प्रीतीची ओढ तर कधी द्वेषाची आग..

खरोखर...
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या अनेक व्यक्ती..
कधी काही भेटतात तर काही सोडून दूर-दूर निघून जातात.. कधीच न परतण्यासाठी..

खरोखर..
आयुष्य म्हणजे प्रेमच नाही का?
             म्हणूनच सुरु करतोय एक नवीन प्रवास..प्रेमाचा..
             हवाहवासा वाटणारा...
             आणि अगदी मनापासूनच..
             खरोखरचा...!!








No comments:

Post a Comment